190 likes | 451 Views
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. ई-जलसेवा अभियान दि. १५/०९/२०१३ ते १५/१०/२०१३. e- Gov Project Management Office. सप्टेंबर-२०१३, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे. सुशासन आणि ई-प्रशासन. शासनाचे प्रमुख तीन कर्तव्ये - कायदे/नियम/धोरण व अंमलबजावणी . प्रशासनावर नियंत्रण . आवश्यक सेवा
E N D
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग ई-जलसेवा अभियान दि. १५/०९/२०१३ ते १५/१०/२०१३ e-Gov Project Management Office सप्टेंबर-२०१३, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे
सुशासन आणि ई-प्रशासन • शासनाचे प्रमुख तीन कर्तव्ये- • कायदे/नियम/धोरण व अंमलबजावणी. • प्रशासनावर नियंत्रण. • आवश्यक सेवा • ICT मुळे खाजगी क्षेत्रांच्या सेवा पुरविण्यामध्ये आमुलाग्र परीवर्तन. • शासकीय सेवा नागरिकांना माफक दरामध्ये त्यांच्या नजिकच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ई-प्रशासन प्रकल्प • यामुळे प्रशासनावरील कामाचा ताण कमी होऊन कार्यक्षम, पारदर्शक आणि प्रभावी कार्यप्रणाली झाल्याने नागरीकांना चांगल्या प्रतीची सेवा
लाखो नागरिकांच्या हक्काची सेवा मिळविण्यासाठी त्यांना विविध विभागाच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात...
परिवर्तनाची गरज का आहे? वाढत्या अपेक्षा जागरुक नागरीक अपुरी साधनसामुग्री • मनुष्यबळ • निधी तरुण व शिक्षितलोकसंख्येचे वाढते प्रमाण जनसांख्यिकीय बदल माहिती तंत्रज्ञानातील शोध • ICT चा पुरेपुर वापर सु-शासनाची वैशिष्ट्ये क्लिष्ट आणि कालबाह्य पध्दतींची पुनरर्चना कार्यक्षमता व पारदर्शकता हवामान बदल, पाण्याची वाढती मागणी • समन्यायी पाणी वाटप
ई-प्रशासन काय आहे आणि काय नाही ? • “ई प्रशासन” मध्ये “तंत्रज्ञान” केंद्रस्थानी नाही... • “प्रशासन” हे केंद्रस्थानी. • “ई-प्रशासन” म्हणजे संगणक आणि वेबसाईट नव्हे... • नागरिक आणि सेवा या महत्वाच्या • “ई-प्रशासन” म्हणजे प्रचलित कार्यपध्दतीचे संगणकीकरण नव्हे... • एकुण कार्यपध्दतीचे परीवर्तन
E-Governance Maturity Model • Transformation • Transaction • Interaction • Information
ई-प्रशासन प्रकल्पाची life cycle • (6) • Operate & Sustain • (5) • Develop & Implement IT system • (4) Implementation Approach & Sourcing • (3) • Future State Definition • (2) • Current State Assessment • (1) • Vision & Strategy Development
ई-जलसेवा विषयी थोडक्यात • ई-प्रशासन धोरण-२०११- माफक दरात, प्रभावी, पारदर्शक व जलद सेवा पुरविण्याचे ध्येय • ई-जलसेवा-अंमलबजावणीसाठी ९ ऑगस्ट २०१२ रोजीच्या GR नुसार प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन • दि. १ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिनी ई-जलसेवा कार्यान्वित • ई-जलसेवा Vision: तंत्रज्ञानामार्फत जलसंपदा विभागाला उत्तम सहयोग, कार्यक्षम आणि प्रभाव यांच्या सहाय्याने आधुनिक आणि सेवा देण्यास प्राधान्य देणाऱ्या विभागामध्ये परिवर्तित करणे आणि जलसंपदा विषयक माहितीचा एककेंद्रिय स्त्रोत बनविणे हे ई-जलसेवा या कार्यक्रमाचे ध्येय आहे.
ई-जलसेवाप्रकल्पाचे फायदे- सर्वसामान्यजनतेला • माहितीची सेवा • प्रकल्पनिहाय पाणीसाठी, पाणी वापर अधिकार आणि पाणी पाळी बाबत माहिती. • संबंधित पुर विसर्ग, पुराबाबत अलर्ट, निवडक ठिकाणची सद्यस्थिती. • पाणी वापर संस्थांविषयीची माहिती. • पाणी पट्टीचे दर, शासन परीपत्रके, जाहीर सुचना, अहवाल आदी. • माहितीच्या अधिकार अधिनियमान्वये जाहीर करावयाचे प्रकटक • निधी उपलब्धता आणि खर्च यांची माहिती. • विधानसभा/विधान परीषद प्रश्न व उत्तरे • Online सेवा: • पाण्यासाठीचे अर्ज • पाणीपरवाने, पाणीपट्टी देयक व भरणा • तक्रार आणि सद्यस्थिती तपासाणे • भुसंपादनाची सद्यस्थिती • पुनर्वसनाची सद्यस्थिती • विविध प्रकारचे नमुने डाऊनलोड करणे
ई-जलसेवाप्रकल्पाचे फायदे- अभियंता-कर्मचारी यांना • वार्षिक व्यवस्थापन आराखडा तयार करणे • सिंचन व्यवस्थापन • सिंचन पुर्व नियोजन, पाणी मागणी अर्ज एकत्रीकरण, पाणी हक वाटप • सिंचन व बिगर सिंचनपाणीपट्टी आकारणी आणि वसुली • शेतकऱ्यांची सविस्तर माहिती • कागदपत्रे व्यवस्थापन • केंद्रिय माहितीचे संकलन • कधीही-कुठेही सेवा • बांधकाम व्यवस्थापन • प्रकल्प आणि कंत्राटदारांची एकत्रित माहिती • कंत्राट व्यवस्थापन • कामाचे मोजमाप, देयक आणि देयक अदा करणे • भौतिक आणि आर्थिक प्रगती नियंत्रण • ऑनलाईन अभिलेख जतन करणे • वित्त वहन व्यवस्थापन • कोषागार आणि लेखा यांचेशी मासिक खर्चाची जुळवणी • केंद्रिय अर्थसहाय्य (AIBP) प्रस्ताव नियंत्रण
ई-जलसेवा प्रकल्पाची सद्यस्थिती • सद्यस्थितीत ३४ मोड्युल्स माहिती भरुन पडताळणी करण्यासाठी उपलब्ध • शासकीय ई-मेल सेवा उपलब्ध • व्हिडिओ कॉन्फरन्स साठीच्या प्रस्तावास मान्यता प्राप्त. • सप्टेंबर अखेरर्पर्यंत नेटवर्क उपलब्ध करुन देण्यात येईल. • ५८००+ मनुष्यदिवस प्रशिक्षण • नियमितपणे बुलेटिनचे प्रकाशन सुरु • Knowledge Store मध्ये महत्वाची माहिती उपलब्ध
मदत केंद्र (Help Desk) • कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे येथे ६ ते ८व्यक्तींनी हाताळले जाणारे मदत केंद्र... • मंत्रालय, मुंबई येथे ४ व्यक्ती... • IVRSमदत केंद्रासाठी MTNL/ BSNLयांची सहायता • Online Ticket System सुरु (Demo)
ई-जलसेवा प्रकल्पाचे पुढील टप्पे
ई-जलसेवा अभियानाबाबत • ई-जलसेवा अभियान (१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर २०१३) • उद्देश-पंचसुत्रीकार्यक्रम • जागरुकता (Awareness) • प्रशिक्षण (Training) • माहिती भरणे (Digitization) • माहितीची पडताळणी (Validation) • दैनंदिन वापर(Daily Use)
Contact: - Pravin Kolhe, Executive Engineer Water Resources Department, Government of Maharashtra Email:- pravinkolhe82@gmail.com www.pravinkolhe.com PPT downloaded from www.pravinkolhe.com